साक्री: विजेचा शॉक लागून मजुराचा मृत्यू,कळंभीर शिवारातील घटना
Sakri, Dhule | Nov 18, 2025 साक्री तालुक्यातील कळंभीर शिवारात विजेचा शॉक लागून मजुराचा मृत्यू झाला आहे.कळंभीर ता. साक्री.येथील ३५ वर्षीय इसम विजेच्या पेटीजवळ होता.तर इलेक्ट्रीक वायर पकडलेल्या स्थितीत आढळला त्यास तात्काळ साक्री ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी तपासुन मृत घोषित केले.याप्रकरणीसाक्री पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे