साक्री: पिंपळनेर नगर परिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; मंगळवारी होणार मतदान
Sakri, Dhule | Dec 1, 2025 पिंपळनेर नगर परिषद निवडणूकित नगरसेवक पदासाठी ७४ व नगराध्यक्ष पदासाठी ४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, या निवडणुकीकरिता एकूण २० हजार ३१० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.प्रशासनाकडून मतदानाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मतदानासाठी नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी ईव्हीएम व मतदान साहित्यासह मतदान केंद्रांकडे रवाना झाले आहेत.नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज सोमवारी रात्री दहा वाजता जाहीर प्रचार संपुष्टात आला. निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासनाने अधिकारी, कर्मचाऱ्यांची व पोलीसांची न