मलकापूर: शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील हॉटेल यादगार जवळ अवैध गुटख्यासह १५ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
Malkapur, Buldhana | Sep 12, 2025
मलकापूर शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्र.५३ वरील हॉटेल यादगार जवळ प्रतिबंधीत असलेल्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या बोलेरो...