येवला: येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी वसंत पवार उपसभापतीपदी रतन बोरणारे
Yevla, Nashik | Nov 3, 2025 येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक आज घेण्यात आली यामध्ये सभापती पदी वसंत पवार उपसभापती पदी रतन बोरणारे यांची निवड करण्यात आली याप्रसंगी मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते