Public App Logo
आज दिनांक 21/11/2025 रोजी कोंदावाही जिल्हा गडचिरोली येथे जिल्हा परिषद शाळेत कुष्ठरोगाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले व कुष्ठरोग जनजागृती रॅली काढण्यात आली.तसेच शालेय मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. - Gadchiroli News