रामटेक: देवलापार रामटेक येथील जनसंपर्क कार्यालयात माजी मंत्री राजेंद्र मुळक यांचा जनता दरबार संपन्न
Ramtek, Nagpur | Oct 13, 2025 सोमवार दिनांक 13 ऑक्टोबरला दुपारी बारा वाजता च्या दरम्यान देवलापार येथे दुपारी तीन वाजताच्या दरम्यान रामटेक येथील जनसंपर्क कार्यालयात माजी मंत्री राजेंद्र मुळक यांचा जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. या जनता दरबारात श्री मुळक यांनी उपस्थित राहून जनतेशी संवाद साधला. या दरबारात नागरिकांची थेट संवाद साधत त्यांच्या विविध अडचणी आणि मागण्यांची सविस्तर माहिती घेण्यात आली.