आज मंगळवार दिनांक 30 डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता च्या सुमारास शिवसेनेचे ब्रिजला रघुवंशी यांनी उबाळी येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. उबाळी येथील नागरिकांना शेतकऱ्यांना पांदन रस्ता असून सुद्धा त्याची स्थिती अतिशय दयनीय आहे. संबंधित ठेकेदाराने त्याचे काम इमानदारीने केल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होत आहे याबाबत समस्या जाणून घेतल्या