जळगाव: नशिराबाद येथे बांधकामाच्या दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने तरुणाचा मृत्यू; नशिराबाद पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद
Jalgaon, Jalgaon | Aug 31, 2025
जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे बांधकाम सुरु असताना दुसऱ्या मजल्यावरून पडून गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान...