हिंगणा: आमदार समीर मेघे यांच्या हस्ते वानाडोंगरी येथे सभागृह बांधकामाचे लोकार्पण पडले पार
Hingna, Nagpur | Oct 15, 2025 हिंगणा मतदार संघातील वानाडोंगरी प्रभाग १०, श्री हनुमान मंदीर, नागोबा नगरी, वानाडोंगरी येथे सभागृह बांधकामाचे लोकार्पण कार्यक्रम आज पार पडला. याप्रसंगी सौ संध्याताई गोतमारे, सचिन मेंडजोगे, गुणवंता मते, सौ ललिताताई राऊत, राजेंद्र लोहकरे, बालू मोरे,नितीन काळे,आदर्श पटले, सौ महानंदाताई पाटील, सौ अनिताताई गुप्ता,सौ पुष्पाताई भालेराव, सौ रेखाताई बडोदेकर, सौरभ गुप्ता,संतोष कुंभरे, राजा तिवारी, आनंद धडांगे,वीरेंद्र यादव, मनोज राऊत,विजय घोडमारे, आकाश मते, सौ ललिताताई झलके, आदी उपस्थित होते.