सांगोला: सावे रोडवरील मणेरी मळा येथे जुगार अड्डयावर पोलिसांची कारवाई; ४ लाख १७ हजार ९१० रुपयांचा मुद्देमाल जप्त
Sangole, Solapur | Aug 17, 2025
सांगोला-सावे रोडवरील मणेरी मळा येथे जुगार अड्डयावर पोलिसांनी छापा टाकला. मंगळवेढा उपविभागीय पोलिस अधिकारी व सांगोला...