पुसद: खंडाळा घाटात 52 वर्षीय इसमाची अमानुष हत्या ; घटनेने खळबळ
Pusad, Yavatmal | Sep 15, 2025 पुसद तालुक्यातील खंडाळा घाटात जुन्या वादाच्या कारणवरून एका 52 वर्षीय इसमाची अमानुष हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.