भुसावळ: जळगाव ते औरंगाबाद महामार्ग साठी मी मागणी केली आहे मंत्री रक्षा खडसे
जळगाव ते औरंगाबाद यासाठी मागणी केली आहे गडकरी साहेबांकडे मी या संदर्भात मागणी केली आहे त्यांच्यासोबत चर्चा देखील झाली आहे त्यामुळे आता लवकरच जळगाव ते औरंगाबाद मार्ग होणार आहे प्रतिक्रिया मंत्री रक्षा खडसे यांनी प्रसार माध्यमांना दिली.