गोंदिया: लोधीटोला (सावरी) येथून दुचाकीची चोरी
तालुक्यातील लोधीटोला (सावरी) येथे लग्नाच्या स्वागत सोहळा कार्यक्रमादरम्यान उभी करून ठेवलेली दुचाकी चोरट्याने पळवून नेल्याची घटना २८ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ८ वाजता घडली. याप्रकरणी रावणवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूमेश्वर रामलाल मंडीया यांनी प्रकाश नेवारे यांच्या घरासमोरील पेंडालजवळ, ही दुचाकी उभी करून ठेवली होती. अज्ञाताने ही दुचाकी चोरली. चोरीला गेलेल्या दुचाकीची किंमत ८ हजा