सावली: महसूल सप्ताहाचे ओचितय साधून सावली तालुक्यातर्फे सावली पाथरी व्याहाड खुर्द येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न
Sawali, Chandrapur | Aug 4, 2025
महसूल सप्ताहाचे ओचितय साधून सावली तालुक्यातील सावली पाथरी व्याहाळ खुर्द हरंबा आणि अंतरगाव या पाच मंडळातील 34 पादंन...