धरणगाव: आम्हाला अपेक्षा होती या निवडणुका आम्ही जिंकू - केंद्रीय मंत्री रक्षा खडसे
पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात या निवडणुका झाल्या होत्या. भाजप नेत्यांच्या मेहनतीमुळे भाजपाला बिहार मध्ये चांगला यश प्राप्त झाला आहे. बिहार मध्ये ज्या घोषणा केल्या होत्या. त्या नक्कीच पूर्ण करण्यासाठी एक कटीबद्ध राहतील, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी शुक्रवारी 14 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता दिली आहे.