देसाईगंज वडसा: कूरूड येथील आशा स्वंयसेविका पद भरती रद्द करा व नव्याने पारदर्शी प्रक्रिया राबवा,वंतितचे निवेदन
Desaiganj Vadasa, Gadchiroli | Aug 29, 2025
देसाईगंज तालुक्यातिल कुरुड प्राथमिक आरोग्य केन्द्राअंतर्गत करण्यात आलेल्या आशास्वयंसेविका पदभरतीत मोठा घोळ झाला असुन...