तळा: तळा:पर्यटन वाढीतून तळा तालुक्याचा विकास साधणार.
इंडिया आघाडीचे रायगड लोकसभेचे उमेदवार अनंत गीते यांचे प्रतिपादन.
Tala, Raigad | Apr 24, 2024 पर्यटन वाढीतून तळा तालुक्याचा विकास साधणार असल्याचे प्रतिपादन इंडिया आघाडीचे रायगड लोकसभेचे उमेदवार अनंत गीते यांनी बुधवार दि.२४ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान तळा शहरातील बळीचा नाका येथे केले. शिवसेना ठाकरे गटातर्फे आयोजित प्रचार सभेप्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी ठाकरे गट जिल्हा प्रमुख अनिल नवगणे,तळा शहर प्रमुख नजीर पठाण,महिला संघटिका लता मुंढे आदी मान्यवर उपस्थित होते.