नागपूर शहर: डिलिव्हरी बॉय कडून पार्सल घेत असाल तर व्हा सावधान, नागपुरात घडला खळबळ जनक प्रकार व्हिडिओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल
Nagpur Urban, Nagpur | Sep 11, 2025
. ज्यामध्ये एक डिलिव्हरी बॉय चक्क घराचे गेट बंद असताना आत मधून पार्सल घेत असणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावून...