निलंगा: जागा उपलब्ध करून द्या पोलीस ठाण्याची इमारत बांधू ... जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे औरादकरांना आश्वासन
Nilanga, Latur | Sep 15, 2025 औराद येथील पोलीस ठाण्यास स्वतःच्या मालकीची इमारत नाही. ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी योग्य जागा सुचवून उपलब्ध करून द्यावी शासकीय पातळीवर इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध आहे योग्य जागा मिळाल्यास तात्काळ इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात येईल असे औरादकरांना आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिले