अंबड: गोदावरी नदीच्या पात्रातील पाणी पातळी कमी असणार असल्याचे माहिती माजी मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे...
Ambad, Jalna | Sep 29, 2025 जायकवाडी धरण कार्यक्षेत्रातून येणाऱ्या पाण्याची आवाक कमी झाल्याने गोदावरी नदीपात्रात पाण्याची विसर्ग कमी करण्यात येणार आहे.यामुळे गोदावरी नदीपात्रात पाणी कमी असणार आहे.त्यामुळे नागरीकांनी काळजी करु नये.सर्वांनी सतर्कता बाळगावी.मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या माध्यामातून कॅम्पस चालू आहेत यामध्ये जेवणाची,पिण्याच्या पाण्याची,नाष्टयाची व राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.आपल्या गावामधून ये-जा करण्यासाठी गाडयांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.मेडीकल कॅम्पची व्यवस्था करण्यात आलेली आहे.पुरामुळे