पारशिवनी: जगद्गुरु रामानंदाचार्य सेवाकेंद्र बनपुरी व ग्रा.पं. बनपुरीच्या विद्यमाने" एक पेड माॅ के नाम" या अभियानात वृक्षरोपण.
पारशिवनी तालुका टील जगद्गुरु रामानंदाचार्य सेवा केंद्र बनपुरी व ग्राम.पंचायत. बनपुरी तालुका पारशिवनी यांच्या संयुक्त विद्यमाने" एक पेड माॅ के नाम" या अभियाना अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम बनपुरी गावात संपन्न झाला. ग्राम सचिव ज्ञानेश्वर लांजेवार यांची खास उपस्थिती होती .