देवळा: तिसगाव येथे राहत्या घरी गळफास घेऊन एकाची आत्महत्या
Deola, Nashik | Sep 25, 2025 देवळा पोझिशन हद्दीतील तिसगाव येथे राहणार श्रावण आहे वय 55 यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने या संदर्भात देवळा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे संबंधित गुन्ह्याचा वापस पोलीस हवालदार खुरसणे करीत आहे