गडचिरोली: ताडगाव जंगल परिसरात घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने रेकी करणाया जहाल माओवाद्यास गडचिरोली पोलीस दलाने केली अटक
Gadchiroli, Gadchiroli | Sep 14, 2025
गडचिरोली जिल्हा पोलीस दलाने माओवादविरोधी अभियानात मोठे यश मिळवत, ताडगाव जंगल परिसरातून एका जहाल माओवादीला अटक केली आहे....