वाशिम: नाद डिजे चा पथनाट्य सादरीकरणातून पोहा येथे पोलिस दलाच्या कर्मचार्यांकडून डिजेमुळे होणार्या दुष्परिणामावर जनजागृती
Washim, Washim | Aug 31, 2025
दि. 31 ऑगस्ट रोजी रात्री 7.30 वाजताच्या दरम्यान जिल्हा पोलिस दल यांच्यावतीने जिल्हा पोलिस अधिक्षक अनुज तारे व अप्पर...