प्रभाग क्र १ चे दिनेश भुपेंद्र राहांगडाले व सौ प्राची दिनेश राहांगडाले, बाळकृष्ण मुनेश्वर,मनोहर खानोरकर, नंदू येरपुडे यांनी आज दिनांक १५आक्टो.ला जिल्हा प्रमुख सोनू भाऊ कुथे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना पार्टीत प्रवेश केला.नगरपरिषदेच्या निवडणुकीत पक्षाच्या विजयासाठी सर्वतोपरी मदत करण्याची संकल्प घेतला.यावेळी दुर्गेश बिसेन,इंजि राजीव ठकरेले (जिला संगठक),कमलेश नशिने (शहर प्रमुख), रिजवान रयानी (अल्पसंख्यक विभाग जिला प्रमुख), अमित कानतोडे (शहर उपप्रमुख) आदी उपस्थित होते.