जालना: जालन्याच्या निधोना येथील ओढ्याला मुसळधार पावसामुळे पूर...नागरिकांना जीव मुठीत घेऊन करावा लागत आहे प्रवास...
Jalna, Jalna | Aug 17, 2025
आज दिनांक 17 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्याच्या निधोना येथील ओढ्याला मुसळधार पावसामुळे पूर...