जुन्नर नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया रविवारी (ता. २१) पार पडणार आहे. त्यामुळे या दिवशी भरणारा आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. या संदर्भात पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी गुरुवारी (ता.१८) आदेश पारित केला आहे.