जालना: जालना जिल्ह्यातील खरीप पिकांची सुधारीत पैसेवारी जाहीर, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची माहिती..
Jalna, Jalna | Nov 4, 2025 जालना जिल्ह्यातील खरीप पिकांची सुधारीत पैसेवारी जाहीर, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची माहिती.. आज दिनांक चार मंगळवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील खरीप पिकांची सुधारीत पैसेवारी जाहीर झाली आहे. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी ही माहिती दिली आहे. जालना जिल्ह्यातील आठ तालुक्याची खरीप हंगाम 2024-2025 या वर्षाची खरीप पिकांची पैसेवारीमध्ये खरीप गावे व एकुण रब्बी गावांपैकी ज्या गावांमध्ये 2/3 पेक्षा जास्त खरीप पेरणी झाली असे एकुण 971 गावांपैकी 667 खरीप गावे