आज शनिवार २० डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता मध्ये बोलताना पालकमंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांना माहिती दिली की, लवकरच भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती होणार असून नागरिकांच्या कौल महायुतीकडे असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी माध्यमांना आज रोजी दिली आहे, युती संदर्भात आज रोजी बैठक संपन्न झाली असून यावेळी खासदार डॉक्टर भागवत कराड, संजय केनेकर, कॅबिनेट मंत्री अतुल सावे, पालकमंत्री संजय शिरसाट यांची उपस्थिती होती अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.