पुणे शहर: आंदेकर टोळीला 17 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
Pune City, Pune | Sep 16, 2025 आंदेकर टोळीतील अटक केलेल्या १० आरोपींना सोमवारी मोक्का न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश एस आर साळुंखे यांच्या न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.