जालना: जुना जालन्यात विविध भागात तपासणीदरम्यान प्लास्टिकचा वापर आढळलेल्या आस्थापनांकडून ६,००० रुपये दंड वसूल..
Jalna, Jalna | Nov 5, 2025 जुना जालन्यात विविध भागात तपासणीदरम्यान प्लास्टिकचा वापर आढळलेल्या आस्थापनांकडून ६,००० रुपये दंड वसूल.. जुना जालना भागात विविध दुकानात प्लास्टीक तपासणी;सहा हजाराचा दंड वसूल यापुढे नियमित कारवाई; अति.आयुक्त गिराम यांचा इशारा आज दिनांक पाच बुधवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहर महानगर पालिकेच्या वतीने जूना जालना भागातील अस्थापनांवर एकल विपर प्लास्टीकची तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान विविध दुकानांमध्ये