अक्कलकुवा: मोलगी गावात वाघदेव आणि गावदेवतीचा जयघोष
पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात आदिवासी बांधवांचा उत्साह
Akkalkuwa, Nandurbar | Aug 27, 2025
अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी गावात यंदाचा वाघदेव आणि गावदेवती पूजा उत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा...