वेंगुर्ला: वेंगुर्ले पावर हाऊस येथे गांजा बाळगल्या प्रकरणी पोलिसांची कारवाई : एक जण ताब्यात : गांजा जप्त
Vengurla, Sindhudurg | Aug 12, 2025
गांजा बाळगल्या प्रकरणी वेंगुर्ला पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्यासह पोलीस पथकाने आणखी एक कारवाई केली आहे. मूळ बेळगाव...