साक्री: पिंपळनेरच्या गांधी चौकात शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ नारळ वाढविण्याचा कार्यक्रम संपन्न
Sakri, Dhule | Nov 26, 2025 पिंपळनेर नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर विविध पक्षांकडून जोरदार प्रचाराला वेग आला आहे शहरामध्ये दिग्गज नेते दाखल होऊन आपापल्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करीत उमेदवार निवडून देण्याची विनंती करीत आहेत शहरातील गांधी चौक पिंपळनेर येथे शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नारळ वाढविण्याचा कार्यक्रम गांधी चौकातील गणपती मंदिर येथून करण्यात आला.प्रभागात प्रचारफेरी काढून शक्तिप्रदर्शन करण्यात आले.यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ललिता ताई गायकवाड ,