नागपूर शहर: नागपूर शहरात आठवा अजूबा, नागपुरातील अशोक चौकात चक्क घराच्या बाल्कनीतून केला उडान पूल, व्हिडिओ होतोय वायरल
Nagpur Urban, Nagpur | Sep 14, 2025
नागपुरातील अशोक चौकात चक्क घराच्या बालकनीतून उड्डाणपूल गेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे....