वैजापूर: वैजापूर नागरी सहकारी बँकेकडून कर्जाऊ रकमेच्या पोटी दिलेला धनादेश अनादर झाल्याने आरोपीस १ महीना कारावासाची शिक्षा
येथील वैजापूर नागरी सहकारी पतसंस्था वैजापूर कडून कर्ज म्हणून घेतलेल्या रकमेच्या परताव्यासाठी दिलेला धनादेश न वटता अनादरीत होऊन परत आल्याने आरोपीस एक महिना करावासाची शिक्षा सुनावली आहे.