पाचपावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार विदेशातून डिग्री घेऊन आलेल्या डॉक्टरची नागपुरात फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.
नागपूर शहर: फसवणुकीचा डॉक्टर झाला शिकार, पाच पावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : बाबुराव राऊत वरिष्ठ पोलीस निरीक्षक - Nagpur Urban News