तळा: तळा:नरेंद्र मोदींचे हाथ बळकट करण्यासाठी सुनिल तटकरे यांना निवडून द्या.
मंत्री आदिती तटकरे यांचे देशमुख सभागृह येथे आवाहन
Tala, Raigad | Apr 5, 2024 पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हाथ बळकट करण्यासाठी सुनिल तटकरे यांना निवडून द्या असे आवाहन राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवार दि.५ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान तळा शहरातील देशमुख सभागृह येथे केले. तळा भाजप आयोजित निवडणूक नियोजन बैठकीत त्या बोलत होत्या.