राळेगाव: आमदार शरद सोनवणे यांचेवर गुन्हा दाखल करा भर पावसात शहरातील बीरसा मुंडा चौकात भाजपा आदिवासी अघाडीचे निषेध आंदोलन
Ralegaon, Yavatmal | Jul 29, 2025
पुणे जिल्ह्यातील जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्यावर अनुसूचित जाती,जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हे दाखल...