मुंबई: त्यांना बाण कधी मिळणार नाही धनुष्यबाण हा शिवसेनेचाच नवनाथ बन
Mumbai, Mumbai City | Oct 8, 2025
खान आहे त्यांना बाण कधी मिळणार नाही धनुष्यबाण हा शिवसेनेचाच आहे तो बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी जो चालतो त्या एकनाथजी शिंदे सोबत आहे हे जनतेच्या न्यायालयात सिद्ध झालेले आपण विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल बघितला तर त्या निकालामध्ये खरी शिवसेना कोणाची खरा शिवसेना पक्ष कोणाचा हे जनतेने सिद्ध करून दाखवलं आहे अशी प्रतिक्रिया नवनाथ बन