संगमनेर: संगमनेर मध्ये वंदे मातरम गीताचा दीडशेवा वर्धापन दिन उत्साहात साजरा
संगमनेर मध्ये वंदे मातरम गीताचा दीडशेवा वर्धापन दिन उत्साहात साजरा वंदे मातरम गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संपूर्ण देशभरामध्ये एकाच वेळी कोट्यावधींच्या उपस्थितीत सामूहिक गायन केले गेले संगमनेर शहरांमध्ये शाहीर विठ्ठल उमप शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या आज सकाळी नऊ वाजता वतीने क्रीडा संकुलामध्ये शहरातील विविध विद्यालय शाळा हायस्कूल यामधील 5000 विद्यार्थी शिक्षक आणि सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी उपस्थित राहून सामूहिक वंदे मातरम गीत म्हणाले