जळगाव: शिक्षक दिनी जिल्ह्यातील १५ शिक्षकांचा गंधे सभागृह येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते 'जिल्हा शिक्षक पुरस्काराने' गौरव
Jalgaon, Jalgaon | Sep 5, 2025
जळगाव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे जाहीर करण्यात आलेला 'जिल्हा शिक्षक पुरस्कार' आजशिक्षक दिनानिमित्त १५...