शेवगाव: शेवगाव तालुक्यामध्ये जोहरापूर देवटाकळी या रोडवरील पूल वाहून गेल्याने ग्रामस्थ आक्रमक... जलसमाधी अंदोलन सुरु केले..!
Shevgaon, Ahmednagar | Aug 20, 2025
शेवगाव तालुक्यातील जोहरापूर देवटाकळी रोडवरील पूल वाहून गेल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी आज नदीत उतरून जलसमाधी...