दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक तरुण प्रकाश यांनी दिनांक 27 डिसेंबर रोजी नागपूर मंडळांतर्गत नैनपुर स्टेशन व गोंदिया नैनपुर रेल्वे मार्गाचे निरीक्षण केले. रेल्वे परिचालन सुरक्षा व्यवस्था प्रवासी सुविधा व प्रगतीपथावर असलेल्या विकास कामांचा आढावा या दौऱ्यादरम्यान घेत अधिकाऱ्यांना निर्देश दिले नैनपुर स्टेशनवर अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांचे महाव्यवस्थापक तरुण प्रकाश यांनी सविस्तर निरीक्षण केले. प्लॅटफॉर्म प्रवासी प्रतीक्षालय पाण्याची सोय प्रका