शिरुर अनंतपाळ: हनमंतवाडी येथील कोयले परिवाराची आमदार निलंगेकर यांनी निवासस्थानी जाऊन घेतली सांत्वनपर भेट
Shirur Anantpal, Latur | Sep 12, 2025
हनमंतवाडी येथील रमणजी कोयले यांचे वडील स्व. रामभाऊ कोयले यांचे काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले. या कठीण प्रसंगी आज...