चंद्रपूर: वाघाचे शेतात पंग मार्ग आढळल्याने शेतकऱ्यांवर दहशतीचे सावट तारडा कुलथा मार्गावरील कानकाटे यांच्या शेतातील घटना
चंद्रपूर 17 सप्टेंबर रोज बुधवारला सकाळी आठ वाजताच्या दरम्यान तारडा कुलथा मार्गावरील कानकाटे यांच्या शेतात वाघाचे पंच मार्ग आढळलेत त्यानंतर सुमारास डांबर प्लांट जवळील कोपरे यांच्या शेतात पंच मार्ग आढळल्याने शेतकरी भयभीत झाले आहे. वाघाचे दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत तेव्हा या संकटाचा सामना या शेतकरी करीत आहेत वन विभागाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.