शिराळा: शिराळ्यात पंचमी चौकात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद ; भटक्या कुत्र्यांचा महिलेवर हल्ला, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
Shirala, Sangli | Jul 4, 2025
शिराळा शहरातील पंचमी चौकात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडलाय. गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांवर भटक्या कुत्र्याच्या...