पुरंदर: मावडी येथे वीज वितरणच्या ट्रांसफार्मर मधील तांब्याच्या तारांची चोरी
Purandhar, Pune | Apr 24, 2024 पुरंदर तालुक्यातील मावडी येथे वीज वितरणच्या ट्रांसफार मंजूर मधील तांब्याच्या तारांची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात जेजुरी पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 379, 427 आणि महाराष्ट्र विद्युत कायदा यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भातील अधिकचा तपास जेजुरी पोलीस करत आहेत.