कोरपणा पोलीस स्टेशन हद्दीत अवैद्य जनावरांची वाहतूक हे नित्याची झाली असून कोरफना मार्गे आदिलाबाद कडे जनावरे जात असलेले वाहने जीवित अशी खेळणारा प्रकार कोरपणा पोलीस स्टेशन येथील कार्यरत कर्तव्यनिष्ठ पोलीस हवालदार बळीराम पवार यांनी बंदोबस्त लावून पाच नोव्हेंबर रोज बुधवारला सायंकाळी आठ वाजताच्या दरम्यान पिकप वाहन पकडून सहा जनावरांची सुटका केलीत वाहन चालकांवर कारवाई पुढील तपास कोरफना पोलीस करीत आहे