नेवासा: राष्ट्रीय एकात्मता दौडला सर्वधर्मीया नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अहिल्यानगर जिल्हा पोलीस दल व नेवासा पोलिस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीच्या निमित्ताने देशाच्या एकता व अखंडतेसाठी नेवासा येथे राष्ट्रीय एकात्मता दौड काढण्यात आली.या दौडचे नेतृत्व नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले.यावेळी दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.